26/07/2026
🥳Happy birthday mummy🎂
तुझ्यासारखं निस्वार्थ प्रेम❤️तुझ्यासारखी आई मी कुठच नाय बघितली.. आणि होऊ पण शकणार नाय.. किती त्रास किती वेदना किती कष्ट लहानपणापासून बघितलय🥺आता माझ कर्तव्य आहे की मी तुला जेवढ देता येईल सुख... तेवढ💯देण्याचा प्रयत्न करील.. असच नेहमी हसत रहा आई..😊❤️😘
👩🏻World great mummy❤️
Love u mummy😘