Urvi kids apparels

Urvi kids apparels All for baby

29/11/2025
बाळाच्या आगमनानंतर तुम्हाला होणारा आनंद द्विगुणित करण्यासाठी *URVI'S WORLD* नेहमीच सज्ज आहे. आता नवीन बाळाच्या तयारी साठ...
25/04/2025

बाळाच्या आगमनानंतर तुम्हाला होणारा आनंद द्विगुणित करण्यासाठी *URVI'S WORLD* नेहमीच सज्ज आहे.
आता नवीन बाळाच्या तयारी साठी घेऊन येत आहोत.....
*first baby clothing kit*
यामध्ये आम्ही बाळाचे सर्व कपडे झबली, लंगोट, टोपडी, दुपटी आणि बरेच काही.
हे सर्व कपडे धुवुन इस्त्री करून देणार आहोत. त्यामुळे लगेच वापरता येणार आहेत.
आणि हे सर्व एका छान *BABY BAG* मध्ये मिळणार आहे त्यामुळे Hospital ला जाताना काहीच काळजी करायची गरज नाही.
ही बॅग गिफ्ट द्यायलाही अगदी छान वाटेल.
तेव्हा आपली ऑर्डर आत्ताच बूक करा आणि निश्चिंत रहा.
*संपर्क: सौ. कीर्ती अमित मराठे.*
wa.me/919404286842

किती cute आहे ना? असेच cute cute cartoon paint  केलेले बेड कवर्स, कुशन कव्हर, फ्रॉक्स आणि दुपटी मी बनविते.  तुम्हाला बार...
04/10/2024

किती cute आहे ना?

असेच cute cute cartoon paint केलेले बेड कवर्स, कुशन कव्हर, फ्रॉक्स आणि दुपटी मी बनविते. तुम्हाला बारशाला, वाढदिवसाला गिफ्ट म्हणून देऊ शकता.

आणखीन cartoon paint केलेली बघायची असतील किंवा ऑर्डर देण्यासाठी मला व्हॉट्सॲप msg करू शकता. अणि हे सर्व Customize करून मिळेल.
wa.me/94042 86842
*Urvi's world*
Chitrarekha apartment opposite khare mangal karyalay vishrambag sangli

*अभिनंदन!!!*घरात गोड बातमी आहे , मग आता  *URVI'S WORLD* मध्ये यायलाच पाहिजे. *10 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव, उत्कृष्ट म...
23/08/2024

*अभिनंदन!!!*
घरात गोड बातमी आहे , मग आता *URVI'S WORLD* मध्ये यायलाच पाहिजे.
*10 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव, उत्कृष्ट मऊसूत कॉटन, उत्तम शिलाई, योग्य दर,* हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण....
*URVI'S WORLD*

बाळाच्या आगमनानंतर तुम्हाला होणारा आनंद द्विगुणित करण्यासाठी *URVI'S WORLD* नेहमी सज्ज आहेच.

भारतात तसेच भारताबाहेरील अनेकांच्या पसंतीस उतरलेले *URVI'S WORLD*

झबली, टोपडी, दुपटी, लंगोट आणि अनेक नवीन प्रकारचे कपडे ही सर्व खरेदी एकाच छताखाली करण्यासाठी *URVI'S WORLD*
*संपर्क : सौ. कीर्ती अमित मराठे...*
*wa.me/9404286842*

लहान बाळांना आई आणि आज्जीच्या कुशीत मिळणाऱ्या प्रेमाने, आपुलकीने किती छान वाटते नाही का? त्याचमुळे बाळ अगदी छान झोपी जात...
24/06/2024

लहान बाळांना आई आणि आज्जीच्या कुशीत मिळणाऱ्या प्रेमाने, आपुलकीने किती छान वाटते नाही का? त्याचमुळे बाळ अगदी छान झोपी जाते. हेच तर रहस्य आहे छान, खेळकर बाळांचे...
अगदी त्याच प्रेमाने आणि आपुलकीने बनवलेले अतिशय उबदार, मऊ, 100% कॉटन मटेरियल वापरून केलेले baby दोहड छान छान रंगात उपलब्ध... पण नक्की कुठे? ... पत्ता लिहून घ्या....
*Urvi's world* चित्ररेखा अपार्टमेंट खरे मंगल कार्यालयासमोर विश्रामबाग सांगली.
wa.me/9404268842

Address

Vishrambag
Sangli
416415

Opening Hours

9am - 5pm

Telephone

9404286842

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Urvi kids apparels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share