Ruchi Tailors-रुची टेलर्स

Ruchi Tailors-रुची टेलर्स रुची टेलर्स म्हणजे महिलांसाठी शिवणकाम करून मिळण्याचे ठिकाण.

सोबतच प्रमाणपत्रासह शिवणक्लासेस ही घेतो

09/09/2024
08/04/2024

05/04/2024

24/03/2024

जय जिजाऊ  जय जिजाऊ  जय जिजाऊ   👩🏻‍⚖️*शिवणकाम शिका, तेही मान्यताप्राप्त प्रमाण पत्रासह..!!!👩‍⚖️  💥*USHA AND CSC SPV Autho...
17/10/2023

जय जिजाऊ जय जिजाऊ जय जिजाऊ

👩🏻‍⚖️*शिवणकाम शिका, तेही मान्यताप्राप्त प्रमाण पत्रासह..!!!👩‍⚖️

💥*USHA AND CSC SPV Authorized Centre*💥

*रुची टेलर्स , शहादा.*
*_...स्वतःला उपयुक्त बनवा..._*

महिलांनो, शिवण क्लास करा ! स्वताच्या पायावर उभ्या रहा !!

बेसिक ब्लाऊज कटिंग आणि शिलाई शिका
3 महिन्याचा कोर्स.

👉🏻15 वर्षांचा अनुभव असलेल्या महिला प्रशिक्षकाचे मार्गदर्शन

👉🏻शिकवण्याची साधी-सोपी पद्धत

👉🏻नऊवारी साडी स्पेशलीष्ट

🖐🏻एका दिवसात नऊवारी साडी शिवून मिळेल.🤚🏻

🫱🏻रिजनेबल रेट मध्ये उत्कृष्ट कामाचे एकमेव ठिकाण

🫱ड्रेस, ब्लाऊज अर्जंट शिवून मिळेल

🫱 पिको फॉल करून मिळेल

🫱15 वर्षांपासून ग्राहकांना विश्वासार्ह सेवा

*- आजच संपर्क करा.*
तृप्तीताई मराठे.
रुची टेलर्स
प्लॉट नं. ५४, रमकुबाई नगर, शहादा.
जि. नंदुरबार.

मो. ९९२१७४६६१७

रुची टेलर्स म्हणजे महिलांसाठी लेटेस्ट आणि उत्कृष्ट शिवणकाम करून मिळण्याचे ठिकाण...आमच्या येथे लहान मुली व महिलांसाठी विव...
07/02/2023

रुची टेलर्स म्हणजे महिलांसाठी लेटेस्ट आणि उत्कृष्ट शिवणकाम करून मिळण्याचे ठिकाण...
आमच्या येथे लहान मुली व महिलांसाठी विविध प्रकारच्या नऊवारी साडी शिवून मिळतात. नऊवारी साडी मध्ये शाही ब्राम्हणी, ब्राम्हणी, पेशवाई मस्तानी, कोल्हापुरी मस्तानी, मराठमोळी, जिजाऊ, म्हाळसा, त्रिवेणी, रुपवती, स्वरांजली, लावणी, फुलवंती, अप्सरा, कामाक्षी, देवयानी, गंधर्व, देवसेना, शिवगामिनी, आम्रपाली, कादंबरी, इंद्रयाणी, मेनका, मिरा, राजलक्ष्मी, सिंगल व डबल काष्टा, कोळी, शाही मस्तानी, इ. आम्ही अत्यंत माफक दरात शिवून देत असतो.
आमच्या येथे आम्ही महिला व मुलींसाठी साठी सर्व प्रकारातील लेटेस्ट डिझाईन चे ब्लाऊज, ड्रेस, नऊवारी साडी, गोल साडी शिवून देतो. तसेच लहान मुला-मुलींचे फॅशनेबल ड्रेस ही शिवून देतो. व लहान मुले व पुरुषांसाठी सर्व प्रकारच्या धोती ही शिवून देतो. सोबतच शिवणकामाचे क्लासेसही घेतो.
रुची टेलर्स
तृप्ती मराठे,
प्लॉट नं. ५४, रमकुबाई नगर, शहादा.
जि. नंदुरबार. मो. ९९२१७४६६१७.
, , , , , designer, , , , , , , , , , #नऊवारी #साडी , , , , #महिला, #ब्लाऊज

सर्व प्रकारच्या धोती शिवून मिळेल. आमच्या येथे राजकुबेर धोती, विठोबा धोती, पेशवाई धोती, तात्या धोती, राजवाडी धोती, नागार्...
04/02/2023

सर्व प्रकारच्या धोती शिवून मिळेल.
आमच्या येथे राजकुबेर धोती, विठोबा धोती, पेशवाई धोती, तात्या धोती, राजवाडी धोती, नागार्जुना धोती, बहिबली धोती, काठेवाडी धोती, एक-तंगी धोती, अण्णा धोती, परशुराम धोती, क्रिष्ना धोती, पंजाबी धोती, सोबळ धोती, बाजीराव धोती, श्रीलंकन धोती, बंगाली धोती, इंडो-वेस्टर्न धोती, इ. वेगवेगळ्या प्रकारच्या धोती शिवून मिळतात.

रुची टेलर्स
प्लॉट नं. ५४, रमकुबाई नगर, शहादा.
जि. नंदुरबार. मो. ९९२१७४६६१७.

, , , , , designer, , , , , , , , , , #नऊवारी #साडी , , , , #महिला, #ब्लाऊज, #धोती ,

रुची टेलर्स म्हणजे महिलांसाठी लेटेस्ट आणि उत्कृष्ट शिवणकाम करून मिळण्याचे ठिकाण...आमच्या येथे लहान मुली व महिलांसाठी विव...
04/02/2023

रुची टेलर्स म्हणजे महिलांसाठी लेटेस्ट आणि उत्कृष्ट शिवणकाम करून मिळण्याचे ठिकाण...

आमच्या येथे लहान मुली व महिलांसाठी विविध प्रकारच्या नऊवारी साडी शिवून मिळतात. नऊवारी साडी मध्ये शाही ब्राम्हणी, ब्राम्हणी, पेशवाई मस्तानी, कोल्हापुरी मस्तानी, मराठमोळी, जिजाऊ, म्हाळसा, त्रिवेणी, रुपवती, स्वरांजली, लावणी, फुलवंती, अप्सरा, कामाक्षी, देवयानी, गंधर्व, देवसेना, शिवगामिनी, आम्रपाली, कादंबरी, इंद्रयाणी, मेनका, मिरा, राजलक्ष्मी, सिंगल व डबल काष्टा, कोळी, शाही मस्तानी, इ. आम्ही अत्यंत माफक दरात शिवून देत असतो.

आमच्या येथे आम्ही महिला व मुलींसाठी साठी सर्व प्रकारातील लेटेस्ट डिझाईन चे ब्लाऊज, ड्रेस, नऊवारी साडी, गोल साडी शिवून देतो. तसेच लहान मुला-मुलींचे फॅशनेबल ड्रेस ही शिवून देतो. व लहान मुले व पुरुषांसाठी सर्व प्रकारच्या धोती ही शिवून देतो. सोबतच शिवणकामाचे क्लासेसही घेतो.

रुची टेलर्स
तृप्ती मराठे,
प्लॉट नं. ५४, रमकुबाई नगर, शहादा.
जि. नंदुरबार. मो. ९९२१७४६६१७.

, , , , , designer, , , , , , , , , , #नऊवारी #साडी , , , , #महिला, #ब्लाऊज

रुची टेलर्स म्हणजे महिलांसाठी लेटेस्ट आणि उत्कृष्ट शिवणकाम करून मिळण्याचे ठिकाण...आमच्या येथे आम्ही महिला व मुलींसाठी सा...
25/01/2023

रुची टेलर्स म्हणजे महिलांसाठी लेटेस्ट आणि उत्कृष्ट शिवणकाम करून मिळण्याचे ठिकाण...

आमच्या येथे आम्ही महिला व मुलींसाठी साठी सर्व प्रकारातील लेटेस्ट डिझाईन चे ब्लाऊज, ड्रेस, नऊवारी साडी, गोल साडी शिवून देतो. तसेच लहान मुला-मुलींचे फॅशनेबल ड्रेस ही शिवून देतो. व लहान मुले व पुरुषांसाठी सर्व प्रकारच्या धोती ही शिवून देतो. सोबतच शिवणकामाचे क्लासेसही घेतो.

रुची टेलर्स
प्लॉट नं. ५४, रमकुबाई नगर, शहादा.
जि. नंदुरबार. मो. ९९२१७४६६१७.

, , , , , designer, , , , , , , , , , #नऊवारी #साडी , , , , #महिला, #ब्लाऊज

रुची टेलर्स प्लॉट नं. ५४, रमकुबाई नगर, शहादा. जि. नंदुरबार. मो. ९९२१७४६६१७. आमच्या येथे सर्व प्रकारचे लेटेस्ट डिझाईन चे ...
18/01/2023

रुची टेलर्स
प्लॉट नं. ५४, रमकुबाई नगर, शहादा.
जि. नंदुरबार. मो. ९९२१७४६६१७.

आमच्या येथे सर्व प्रकारचे लेटेस्ट डिझाईन चे ब्लाऊज, ड्रेस, नऊवारी, धोती शिवून मिळतात.
ब्लाऊज मध्ये मुख्यत्वे - साधे ब्लाऊज, अस्तर ब्लाऊज, फॅन्सी ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, बॉम्बे कटोरी, प्रिन्स कट, कॉलर, बोट्नेक, इंन्नर डीप नेक, हेवी वर्क, बॅकलेस, फ्रंट नॉट, होस्तरबॅक, स्लिव्हलेस, थ्री-फोर्थ, सिंगल टक्स ब्लाउज, फोर टक्स ब्लाउज अश्या अनेक प्रकारचे ब्लाऊज आम्ही अत्यंत माफक दरात शिवून देत असतो.

तसेच सर्व प्रकारचे लेटेस्ट डिझाईन चे ड्रेस शिवून मिळतात. यात मुख्यत्वे -
फॅन्सी ड्रेस, वेस्टर्न गाऊन, क्राफ्ट टॉप, डिझायनर कुर्ती, अम्रेला, अँपल कट, बोट नेक, ट्युलिप पॅन्ट, चुडीदार, साधी, पटीयाला, सेमी पटीयाला, प्लाजो, धोती, पॅन्ट, घाघरा-चोली, शरारा, अनारकली सलवार सूट, पंजाबी सलवार सूट, चूड़ीदार सलवार सूट, सलवार सूट विद प्लाज़ो, सलवार सूट विद पेंट्स, धोती सलवार सूट, सलवार सूट विद जैकेट, घाघरा सलवार सूट, सलवार कमीज विद फ्रंट स्लिट, एशियाई सलवार सूट, सलवार सूट विद मिरर वर्क, U शेप सलवार सूट, ट्रेडिशनल पंजाबी शरारा सूट, सिम्पल सलवार सूट, गाउन सलवार सूट, अंगरखा सलवार सूट, स्टाइलिश शेरवानी सलवार सूट, एम्ब्रॉइडरेड सलवार सूट, हेरम सलवार सूट, लेटेस्ट बॉलीवुड स्टाइल सलवार सूट, सलवार सूट विद बैक नैक डिजाइन, इ. अश्या अनेक प्रकारचे ड्रेस आम्ही अत्यंत माफक दरात शिवून देत असतो.

सोबत येथे लहान मुली व महिलांसाठी विविध प्रकारच्या नऊवारी साडी शिवून मिळतात. नऊवारी साडी मध्ये शाही ब्राम्हणी, ब्राम्हणी, पेशवाई मस्तानी, कोल्हापुरी मस्तानी, मराठमोळी, जिजाऊ, म्हाळसा, त्रिवेणी, रुपवती, स्वरांजली, लावणी, फुलवंती, अप्सरा, कामाक्षी, देवयानी, गंधर्व, देवसेना, शिवगामिनी, आम्रपाली, कादंबरी, इंद्रयाणी, मेनका, मिरा, राजलक्ष्मी, सिंगल व डबल काष्टा, कोळी, शाही मस्तानी, इ. आम्ही अत्यंत माफक दरात शिवून देत असतो.

व लहान मुलांसाठी साठी सर्व प्रकारच्या धोती शिवून मिळेल, त्यात मुख्यत्वे राजकुबेर धोती, विठोबा धोती, पेशवाई धोती, तात्या धोती, राजवाडी धोती, नागार्जुना धोती, बहिबली धोती, काठेवाडी धोती, एक-तंगी धोती, अण्णा धोती, परशुराम धोती, क्रिष्ना धोती, पंजाबी धोती, सोबळ धोती, बाजीराव धोती, श्रीलंकन धोती, बंगाली धोती, इंडो-वेस्टर्न धोती, इ. वेगवेगळ्या प्रकारच्या धोती शिवून मिळतात.

, , , , , designer, , , , , , , , , , #नऊवारी #साडी , , , , #महिला, #ब्लाऊज

जय जिजाऊ  जय जिजाऊ  जय जिजाऊ      शिवण काम शिका, तेही मान्यता प्राप्त प्रमाणपत्रासह..!!!  Maharashtra Centre for Career ...
17/01/2023

जय जिजाऊ जय जिजाऊ जय जिजाऊ

शिवण काम शिका, तेही मान्यता प्राप्त प्रमाणपत्रासह..!!!

Maharashtra Centre for Career Education (MCCE)

रुची टेलर्स , शहादा. ..स्वतःला उपयुक्त बनवा...

महिलांनो, शिवण क्लास करा ! स्वताच्या पायावर उभ्या रहा !!

बेसिक ब्लाऊज कटिंग आणि शिलाई शिका
3 महिन्याचा कोर्स.

15 वर्षांचा अनुभव असलेल्या महिला प्रशिक्षकाचे मार्गदर्शन
शिकवण्याची साधी-सोपी पद्धत

* नऊवारी साडी स्पेशलीष्ट
* एका दिवसात नऊवारी साडी शिवून मिळेल.
* रिजनेबल रेट मध्ये उत्कृष्ट कामाचे एकमेव ठिकाण
* ड्रेस, ब्लाऊज अर्जंट शिवून मिळेल
* पिको फॉल करून मिळेल
* 15 वर्षांपासून ग्राहकांना विश्वासार्ह सेवा

- आजच संपर्क करा.
तृप्तीताई मराठे.
रुची टेलर्स
प्लॉट नं. ५४, रमकुबाई नगर, शहादा. जि. नंदुरबार
जि. नंदुरबार. मो. ९९२१७४६६१७.

, , , , , designer, , , , , , , , , #नऊवारी #साडी , , , , #महिला, #ब्लाऊज, #शिवणक्लास, #शिका,

Address

प्लॉट नं. ५४, रमकुबाई नगर, शहादा. जि. नंदुरबार
Shahada
४२५४०९

Telephone

+919921746617

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ruchi Tailors-रुची टेलर्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ruchi Tailors-रुची टेलर्स:

Shortcuts

Share