Jijamata vastra niketan tasgaon

Jijamata vastra niketan tasgaon Jijamata Vastra Niketan in Tasgaon Sangli,Sangli listed under Readymade Garment Retailers in Sangli.

Happy Children’s Day
14/11/2023

Happy Children’s Day

वसुबारस नंतर दिवाळीतील महत्वाचा दुसरा दिवस धनतेरस म्हणून साजरा करतात. धनतेरसला धनत्रयोदशीही म्हणतात. आश्विन महिन्याच्या ...
10/11/2023

वसुबारस नंतर दिवाळीतील महत्वाचा दुसरा दिवस धनतेरस म्हणून साजरा करतात. धनतेरसला धनत्रयोदशीही म्हणतात. आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. दिवाळीच्या दोन दिवसांपूर्वी धनत्रयोदशी साजरी केली जाते. यंदा १० नोव्हेंबर २०२३ रोजी धनतेरस साजरी केली जात आहे.

🤩🌸आज वसुबारसदिवाळीचा पहिला दिवस!हि दिवाळी तुम्हाला आणितुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची🤩🌸❤️🙏🏻आणि भरभराटीची जावो..!🙏🏻
09/11/2023

🤩🌸आज वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस!
हि दिवाळी तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची🤩🌸
❤️🙏🏻आणि भरभराटीची जावो..!🙏🏻

जिजामाता वस्त्र निकेतन तासगांवएक वेळ अवश्य भेट द्या....!संपर्क : भिवघाट रोड, तासगांव, 416312
31/10/2023

जिजामाता वस्त्र निकेतन तासगांव
एक वेळ अवश्य भेट द्या....!
संपर्क : भिवघाट रोड, तासगांव, 416312

जिजामाता वस्त्र निकेतन तासगांवएक वेळ अवश्य भेट द्या....!संपर्क : भिवघाट रोड, तासगांव, 416312
26/10/2023

जिजामाता वस्त्र निकेतन तासगांव
एक वेळ अवश्य भेट द्या....!
संपर्क : भिवघाट रोड, तासगांव, 416312

24/10/2023

दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच रहा..
जिजामाता वस्त्र निकेतन कडून, आपल्या सर्वाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
जिजामाता वस्त्र निकेतन तासगांव
एक वेळ अवश्य भेट द्या....!

संपर्क : भिवघाट रोड, तासगांव, 416312

22/10/2023

यंदा शारदीय नवरात्रीची अष्टमी तिथी 22 ऑक्टोबर 2023 रोजी येत आहे. या दिवशी दुर्गा मातेच्या महागौरी रूपाची पूजा करण्याची परंपरा आहे.

Address

Bhivghat Road
Tasgaon
416312

Telephone

+918788838287

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jijamata vastra niketan tasgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jijamata vastra niketan tasgaon:

Shortcuts

Share