11/06/2026
☔🛍️ पावसाची सर… शॉपिंगचा बहार! 🛍️☔
या पावसाळ्यात घर सजवा, वॉर्डरोब अपडेट करा आणि मनसोक्त शॉपिंगचा आनंद घ्या! 💃✨
🌈 घे भरारी भव्य प्रदर्शन
📅 12, 13 आणि 14 जून 2026
⏰ सकाळी 11 ते रात्री 9
📍 भाटिया हॉल, बोरिवली (प.)
👗 फॅशन | 👜 लाईफस्टाईल | 🏠 होम डेकोर | 🎁 गिफ्ट्स | 💍 ज्वेलरी आणि बरेच काही…
पावसाळी वातावरणात शॉपिंगचा दुहेरी आनंद घेण्यासाठी नक्की भेट द्या! 🌦️🛍️
________