19/07/2021
https://youtu.be/Jjoidoi08wY
#विरहाचे कवन हे फक्त प्रेमिकाचीच अवस्था नसून, #भक्तीच्या भूकेल्या #पांडुरंगाची आणि त्याच्या दर्शनाला आसुसलेल्या #भक्ताची देखील तीच अवस्था असते.
त्याच अवस्थेचे प्रतिबिंब #विनोदपितळे यांच्या लेखणीतून तंतोतंत उतरवलेले आहेत. त्याला आपल्या स्वराने साज चढवलेला आहे, #मनीषपोंक्षे यांनीया गीतातून #विरहाची_अवस्था उत्कंठेने दिसून येते.
यंदा नाही वारी नाही आषाढसर नाही कुठे गजर विठुनामाचा
यंदा नाही वारी। नाही आषाढसर। नाही कुठे गजर। विठुनामाचा।।
कुठे गेले संत। वैष्णवांचे काहूर। चंद्रभागेला पूर। आसवांचा।।
गीतकार : विनोद पितळे - 9819104612
गायक-संगीत : मनीष पोंक्षे,
संयोजन : सतीश मोरे,
सहकार्य : भानुदास पानमंद - 7506917789
विशेष सहकार्य : सचिन आ. मोरे
निर्मिती : आम्ही कला प्रतिष्ठान
https://youtu.be/Jjoidoi08wY
#आषाढीएकादशी
#प्रथमस्वतंत्रतासंग्राम