UMED- Msrlm Ta :- Lohara, District Osmanabad

UMED- Msrlm Ta :- Lohara, District Osmanabad उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका , लोहारा , जिल्हा उस्मानाबाद

नवप्रभा महिला प्रभाग संघ कार्यालय जेवळी येथे मा.धनवंत माळी साहेब अव्वर सचिव राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष, उमेद मुंबई  या...
06/05/2023

नवप्रभा महिला प्रभाग संघ कार्यालय जेवळी येथे मा.धनवंत माळी साहेब अव्वर सचिव राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष, उमेद मुंबई यांनी भेट देऊन नवप्रभा महिला प्रभाग संघाचे पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला व विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन केले तसेच जेवळी प्रभागातील I-CRP,कृषी सखी,पशु सखी ,FL-CRP, बँक सखी ,CTC CLF-M,CLF -A ,CAM CLM यांच्या कार्याचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष उस्मानाबाद चे जिल्हा अभियान व्यवस्थापक मा.डॉ.मुंडे सर,भांगे सर , जोगदंड सर, शिरसट सर,जिकरे सर उपस्थित होते.तसेच तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती लोहारा चे तालुका अभियान व्यवस्थापक श्री अलंकार बनसोड सर ,मोहरे सर,कटकदोंड मॅडम,कासार सर व सर्व प्रभागाचे प्रभाग समन्वयक कानेगाव प्रभाग सौरभ जगताप सर,सास्तुर प्रभाग प्रितम बनसोडे सर, प्रदिप चव्हाण ,जेवळी प्रभाग अविनाश चव्हाण सर व कांबळे सर उपस्थित होते.

नवप्रभा महिला प्रभाग संघ कार्यालय जेवळी अंतर्गत रूद्रवाडी येथे हिरकणी सेंद्रिय शेती निविष्ठा उत्पादन व विक्री केंद्र उभा...
05/05/2023

नवप्रभा महिला प्रभाग संघ कार्यालय जेवळी अंतर्गत रूद्रवाडी येथे हिरकणी सेंद्रिय शेती निविष्ठा उत्पादन व विक्री केंद्र उभा करण्यात आले आहे.येथे गांडूळ खत, दशपर्णी अर्क ,जिवामृत ,वेस्ट डि कंपोजर उपलब्ध आहे.

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद उमेद अभियान च्या माध्यमातून स्वयं साह्यत...
13/09/2021

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद उमेद अभियान च्या माध्यमातून स्वयं साह्यता समुहातील शेतकरी महिलांना शेतीला खताचा वापर म्हणून अनेक ठिकाणी गांडूळ खत निर्मिती व संपूर्ण मार्गदर्शक व प्रात्यक्षिक राबविण्यात येत आहे.
संपर्क :- किशोर सुदाम हुडेकर , प्रभाग कृषी व्यवस्थापक

26/06/2021

Address

Umarga
413608

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when UMED- Msrlm Ta :- Lohara, District Osmanabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to UMED- Msrlm Ta :- Lohara, District Osmanabad:

Shortcuts

Share