VJ Apparels

VJ Apparels VJ APPARELS
WE ARE DEALING WITH KHADI AND HANDMADE HAND LOOM WHICH NOT ONLY PROVIDE EMPLOYMENT BUT ALSO STRENGTHEN THE VOICE OF PURE INDIAN CULTURE

प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता,मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमताआणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धीआरोग्यता, या चैत्रनवमी...
06/04/2025

प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता,
मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता
आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी
आरोग्यता, या चैत्रनवमीच्या शुभदिनी
श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या
आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना.
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने, आनंदाची येईल बहार, महादेवाच्या कृपेने,पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…महाशिवरात्रीच...
26/02/2025

शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने, आनंदाची येईल बहार, महादेवाच्या कृपेने,

पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर,मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींन...
19/02/2025

इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर,
मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा,
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
26/01/2025

प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा

नवीन वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा.....
01/01/2025

नवीन वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा.....

आदरणीय श्री. निरज वालचाळे सर,आपणास वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा
20/11/2024

आदरणीय श्री. निरज वालचाळे सर,
आपणास वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा

दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!तसेच पुढील येणारे दिवस आप...
31/10/2024

दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
तसेच पुढील येणारे दिवस आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ हिच मनोकामना…!
!! शुभ दिपावली !!

धनत्रयोदशीला सुख-समृद्धीचा संगम होवोधनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
29/10/2024

धनत्रयोदशीला सुख-समृद्धीचा संगम होवो

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

☘️☘️💐वाईटावर चांगल्याची मात,महत्व या दिनाचे असे खास,जाळोनिया द्वेष- मत्सराची कात,मनोमनी वसवी प्रेमाची आस,लाखो किरणी उजळल...
12/10/2024

☘️☘️💐
वाईटावर चांगल्याची मात,
महत्व या दिनाचे असे खास,
जाळोनिया द्वेष- मत्सराची कात,
मनोमनी वसवी प्रेमाची आस,
लाखो किरणी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!💐☘️☘️

स्वातंत्र्यदिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा.....
15/08/2024

स्वातंत्र्यदिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा.....

आज आदरणीय आण्णांचा अवतरण दिवस ,ते आमच्या सर्वांसाठी,समाजासाठी नेहमी परिश्रम करत असतात, आजच्या दिवशीआण्णा आपणास उद्दंड आय...
15/07/2024

आज आदरणीय आण्णांचा अवतरण दिवस ,ते आमच्या सर्वांसाठी,
समाजासाठी नेहमी परिश्रम करत असतात, आजच्या दिवशी
आण्णा आपणास उद्दंड आयुष्य लाभो व
आपला आशिर्वाद आमच्या सोबत नेहमी राहु द्या....

महान योद्धा आणि राज्यकर्ताज्यानी राष्ट्र आणि धर्माच्या रक्षणासाठीआपल्या प्राणाची आहुती दिलीपण अधर्मापुढे झुकले नाही.अशा ...
09/05/2024

महान योद्धा आणि राज्यकर्ता

ज्यानी राष्ट्र आणि धर्माच्या रक्षणासाठी

आपल्या प्राणाची आहुती दिली

पण अधर्मापुढे झुकले नाही.

अशा शूर शिरोमणी महाराणा प्रतापजींच्या

चरणी विनम्र अभिवादन,

महाराणा प्रताप जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.

Address

WASHIM
Washim
444505

Alerts

Be the first to know and let us send you an email when VJ Apparels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to VJ Apparels:

Share